पुनर्भेट भाग १०

(12)
  • 10.3k
  • 1
  • 5k

पुनर्भेट भाग ९ रमा मात्र हे अजिबात ऐकेना हे पाहून आता काकांनी या संभाषणात भाग घेतला . “रमा पोरी ऐक तुझी काकु काय म्हणते ते .. तुझ्या पगारात कर्जाचा हप्ता नको लावुन घेऊस .. आता तुझ्या पदरात ही लहान लेक आहे .. तुझा नवरा परत कधी येईल ठाऊक नाही उगाच तुझ्या कमाईत खंड पाडून घेऊ नकोस .. मध्ये मेघना आजारी होती तेव्हा किती गोंधळ झाला होता आठवते न ? तुझी नोकरी असल्याने तु दवाखान्याचे बिल भागवू शकलीस नाहीतर आमची काहीच ऐपत नव्हती ग तुला मदत करायची . आणि लग्नाआधी तूच तर हे घर चालवत होतीस . आता सुद्धा बारीक सारीक