पुनर्भेट भाग ८

  • 10.7k
  • 1
  • 5.1k

पुनर्भेट भाग ८ ऑफिस मध्ये जाऊन मोहनला भेटावे आणि हे सारे सांगुन पैशाची काय व्यवस्था होते का ते पहावे असे तिला वाटले .पण ती ऑफिसमध्ये आली होती हे सतीशला नुसते समजले जरी असते तरी तिची खैर नव्हती .. आणि शिवाय त्या दिवशीच्या मोहनच्या बोलण्यात सतीशने ऑफिसच्या मित्रांकडून पण बरेच पैसे उसने घेतले आहेत हे समजलेच होते . त्यामुळे तो मार्ग तर आता बंदच झाला होता . दिवस चाललेच होते ,प्रत्येक दिवस रमासाठी कठीण जात होता . त्य गुंडांनी दिलेली मुदत कधीच संपली होती पण भीतीची टांगती तलवार अजुन तशीच होती . पैशाची काय व्यवस्था झालीय समजत नव्हते . काही विचारावे