दरवाजा - भाग 7

  • 5.6k
  • 2.2k

प्रिया प्रणव ला म्हणते की तु हल्ली खुप बदला आहेस.माजा सुरवातीचा प्रणव हरवला आहे कुठे तरि या मौह्मयी जगात त्याला प्लीज शोधू न आण ना खुप प्रेम करते रे मी तूज्यवर अगदी स्वतः पेक्षा जास्त पण या वस्णेल प्रणव आपल्या निर्मळ प्रेमाच्या वर च ढ होऊ देऊ नकोस.सुखी स्वसरची कीती स्वप्न पहिली आहेत मी कधी करायचे रे प्रणव आपण लग्न.मी त्या दिवसाची कीती आतुरतेने वाट पाहत आहे प्रणव तुला माहीत नाही.काय सांगू तुला. तु जेव्हा तुज्या नावच मंगळ सूत्र माज्या गळ्यात घालशील तेव्हा तो क्षण माज्या जीवनातील सुवर्ण क्षण