तुझी माझी यारी - 16

  • 9k
  • 3.4k

अंजली ऑफिस च्या कामानिमित्त बाहेर आली होती .काम संपवून रिटर्न ऑफिस मध्ये येत असताना अचानक पुन्हा तिला पंकज दादा दिसले..आज ते तिच्या अगदी समोर होते ..तिने आवाज देऊन त्यांना थांबवले.अंजली : पंकज दादा..पंकज दादा..पंकज आवाज ऐकून थांबला आणि त्याने ही आवाज देणाऱ्या मुली कडे पाहिलं व त्याने अंजली ला ओळखलं.तो ही थोडा खुश होतच ..तिला बोलला.पंकज : अंजली ..तू इथे ?अंजली पंकज दादा ला पाहून इतकी खुश झाली होती की तिला त्यांच्या सोबत नीट बोलता ही येईना..अंजली : हो..दादा.. मी ..मी याच शहरात जॉब करते.. कसे आहात ? काकू कशा आहेत ?पंकज : ठीक आहे ..हो आई ही ठीक आहे...मी