तुझी माझी यारी - 15

  • 8.5k
  • 1
  • 3.3k

सरूची अवस्था पाहून अंजली ला काय करावं तेच कळत नव्हत पणं तरीही तिने सरु ला समजावलं होत. अंजली ने सरुसाठी काही तरी कराव इतकी ती काही मोठी नव्हती . पिढ्यान पिढ्या पुरुषी वर्चस्व माणणार्या समाजात त्या छोट्याशा अंजली च ऐकणार तरी कोण ? चूक जरी स्त्रीची नसली तरी समाज दोष मात्र नेहमी स्त्रीलाच देतो हे अंजली ला ही माहित होते . सरु आपल्या सासरी गेली.अंजली ही आपल्या परीक्षा आणि अभ्यासात व्यस्त झाली.बारावी च वर्ष होत ...त्यामुळे अंजली जोमाने अभ्यासाला लागली होती.सरु ची आठवण तर येत असे परंतु त्या भेटी नंतर सरु व अंजली ची भेटच झाली नव्हती .सरु ही माहेरी