ती__आणि__तो... - 21

(19)
  • 17.9k
  • 1
  • 10.1k

भाग__२१ रणजीत सगळ्यांना सोनाक्षीबद्दल सांगतो...फक्त त्यांच्या प्रेमाविषयी कोणाला काही बोलात नाही...राधा ही त्यांला तेवढीच साथ देत होती...घरच्यानाही तिच्याबद्दल ऐकून वाइट वाटत होत... महेश__ ह्म्म्म....खरच खुप वाइट गोष्टी घडल्यात तुझ्यासोबत सोनाक्षी... सदाशिव__ हो...आणि तू इकडेच राहा अगदी बिंदास्त...काय दादा.. महेश__ हो आम्हाला काही हरकत नाही...कायमची राहा आमच्या जवळ तू.. माधवी__ हो खरच चालेल आम्हाला सुमन__ हो ना रम्या__ हो..तू पण आता मस्त राहा हसत खेळत...अजिबात घाबरु नकोस... राहुल__ हो...काही लागल तर बिंदास्त माग... रेवा__ हो आपण खुप मज़्ज़ा करू ह सोनाक्षी__ हम्म..तुम्हा सर्वांचे खरच खुप खुप आभार..तुमच्या सारखी माणस मिळन खुप अवघड असते.. आजी__ बाळा आता आभार नको मानूस...आमच्या