रत्नावती

  • 14.5k
  • 5.1k

रत्नावती रत्नावती अतिशय सुंदर होते रत्नावती ला बघण्याकरता कधीकधी राजे, महाराजे छत्रसिंह महाराजां शी भेटी गाठी करत. "राजकुमारी रत्नावती जयतु जयतु...!!!" यांन सगळा आसमंत भरून जात असे रत्नावती ला संकोचल्या सारखं होई त्या वेळेला ती जेमतेम 18 वर्षाची असेल. तिच्या करता विविध राज्यातून राज कुमारां कडून लग्नाचे प्रस्ताव, मागण्या आलेल्या होत्या. शेवटी महाराजा छत्रसिंह राजकुमारी रत्नावती चा विवाह झाला. अप्रतिम सौंदर्यामुळे कुठल्या ना कुठल्या निमित्ताने कुठल्या ना कुठल्या राज्यांची कुठल्या ना कुठल्या राजांचं भानगड ला येणं जाणं हे होतंच. राजस्थान मधील अलवार जिल्ह्यामध्ये सरिस्का नावाच्या जंगलांमध्ये भानगड राज्य होत. राजस्थान तंत्र-मंत्र करता आज ही अतिशय प्रसिद्ध