जोडी तुझी माझी - भाग 45

  • 11k
  • 5.3k

असेच दिवसामागून दिवस जात होते विवेक आणि गौरवी कामात गुंतलेले होते.. आता त्यांच्यात कुठलाच गैरसमज नव्हता आणि सृष्टी पण आता व्यवस्थितच वागत हाती.. दोघांचही ऑफिस काम घर अस सुरू होत.. एक रविवारी गौरवी विवेकच्या आईवडिलांना भेटून आली.. काही दिवसांनी विवेक आणि संदीप भेटतात.. बऱ्याच वेळा गप्पा केल्यानंतर विवेक - संदीप, तू काही लपवतोयस का माझ्यापासून?? संदीप - नाही तर, का रे?? विवेक - नाही आज मला तस जाणवतंय की तू काही तरी लपवतोयस.. संदीप - नाही रे , मी काही लपवत नाहीय, खर तर मी तुला आज काही सांगणार आहे, पण कस सांगू हा विचार करतोय.. विवेक - एवढा काय