तुझी माझी यारी - 14

  • 9.2k
  • 3.4k

सरु आता कधी कधी अंजली ला फोन करत असे..पणं अंजली कडे सरु चा नंबर नव्हता.त्यामुळे जेव्हा सरु फोन करेल तेव्हाच अंजली ला सरु सोबत बोलता यायचं .दिवाळी ला सरु माहेरी आली परंतु दोन दिवसात लगेच परत गेली तिची आणि अंजली ची भेट च झाली नाही. एक दिवस निशा व अंजली कॉलेज ला जात असताना .अंजली ला पूजा भेटली. अंजली : हाय पूजा कशी आहेस? पूजा : अरे अंजली खूप दिवसांनी भेट होतीय तुझी ..मी मजेत आहे तू सांग ? अंजली : हो शाळा संपल्या पासून आपली भेटच नाही..मी ही ठीक आहे ..कुठे असते स आता ? पूजा : अग मी