ती__आणि__तो... - 20

(15)
  • 15.8k
  • 3
  • 9.9k

भाग__२० रणजीतला धक्काच बसतो...त्यांला कळत नव्हतं काय बोलू...तोंडातुन एक अक्षर बाहेर नव्हतं निघत...तिचा आवतार वेगळाच झाला होता...सफेद साड़ी,हातात काही नव्हतं..कपाळावर टिकली ही नव्हती...तेजस्वी चेहरा निस्तेज झाला होता...राधाही तिला बघतच बसली....ती दूसरी कोणी नसून सोनाक्षी होती...राधा जिच्यासाठी इकडे आली ती इतक्या लवकर स्वतःच तिच्या समोर उभी होती...सोनाक्षी ही रणजीतला पाहतच बसली...तिला ही काय बोलू कळत नव्हते... रमा__ बघितले ना सुनबाई मुलगीच आहे ही...भूत नाय...बर या खाली नाश्ता झालाय... राजेश__ व्हय या आवरुन... राधा__ हु... सोनाक्षी__ I am sorry....माझ्यामुळे तुम्ही मगाशी घाबरलात..... राधा__ आआ ह ईट्स ओके... Actually I am sorry मी तुम्हला बघून उगाच ओरडले.... सोनाक्षी__ ईट्स फाइन....येते