२९ जून २०६१ - काळरात्र - 16

  • 8.4k
  • 3.4k

असाच विचार करत असताना तिचं लक्ष आकाशाकडे गेलं. तिकडे पश्चिम क्षितिजाकडून एक प्रकाश येत होता. तो हळूहळू पूर्व क्षितिजाकडे जाणार होता, हाच तो हॅलेचा धूमकेतू होता. आता त्याची परत जाण्याची वेळ होती आणि महत्वाचं म्हणजे आता ज्या विश्वात जो कुणी असेल तो आयुष्यभरासाठी तिथेच अडकून राहणार होता. कारण यानंतर परत हॅलेचा धूमकेतू तब्बल ७५ वर्षानी फेरी मारणार होता. म्हणजे इसवी सन २१३६ मध्ये. तोपर्यंत या आठ जणांपैकी कुणीही जीवंत असण्याची शक्यता अगदीच नगण्य होती. हंसीका शुष्क आणि निर्विकार डोळ्यांनी त्या हॅलेचा धूमकेतूकडे बघत होती. हंसीकाने हॅलेचा धूमकेतू बघितला आणि जोरात धावायला सुरूवात केली. ती एकामागून एक विश्व पार करू