तुझी माझी यारी - 13

  • 9k
  • 1
  • 3.6k

सरु च लग्न झालं आणि अंजली व सरु च्या वाटा वेगळ्या झाल्या .अंजली आणि निशा सोबत कॉलेज ला जाऊ लागल्या.अंजली सरु ला खूप मिस करायची.निशा ला ते कळत होत.एकदा दोघी कॉलेज सुटून येताना निशा ने अंजली ला विचारल. निशा : अंजली सरु ची खूप आठवण येते का ग? अंजली : आठवण येते ..पणं त्या ही पेक्षा जास्त वाईट वाटत. निशा : वाइट कशाच ? अंजली : मी सरु साठी काहीच करू शकले नाही...याच ग.. निशा : जाऊ दे ना अंजली तुझ्या हातात काय होत ? असत तर तू हेल्प केली असतीस ना तिची ? अंजली : हो..पणं निशा सगळे च