दरवाजा - भाग 6

  • 5.1k
  • 2.4k

जसे जसे दिवस जात होते प्रणव आणी प्रिया चा बोलण भेटणे कमी हौ लागले कारण प्रणव छा कामाचा व्याप वढू लागला होता.त्यला रोज जिम ला जाता येत नव्हते.त्यामुळे प्रणव ची चीड चीड वयाची बे चैनी वाढायची. व ती त्यच्या वग्नूतून जाणवत असायची. प्रणव फोन वरती मग काही फिल्मी संवाद बोलायचा तेव्हा प्रिया च्या गलवरील अश्रुँचि जगा गोड लाजऱ्या हस्यणे घेत लेली असायची.प्रिया ळा स्वताचा खूप हेवा वाटायचा की प्रणव सारखा अतोनात प्रेम करणारा तिच्या बार जीव ओतून टाकणारा जोडीदार तिला मिळाला होता.पण जसं जसं तिचा प्रणव शी सहवास वढू लागला