दरवाजा - भाग 5

  • 6.2k
  • 2.5k

मावळत्या तिन्ही सँजेचि त्यांची भेट आण ते सारे क्षण निळ्या सावल्या होणाऱ्या अकाष्यात होणाऱ्या सप्त रंगाच्या मोकळ्या उधळनेणे सजले होते.व सोबत होती परतीच्या पक्षांनी तेथेच रेंगाळत लयबद्ध चिवचिवाट ची भारावलेले मैफिल प्रणव च्या कह्न्ड्यावर आपल्या सऱ्या थक्व्यचा भार अर्पण करून वाळूत शांत पणे पहुड्लेली प्रिया.आणी दुँयदरि करून दमलेला पण या त्यांच्या भेटी नै सूखव्लेला प्रणव .प्रणव आणी प्रिया दोघे ही आपल्या गप्पा मधे मश्गुल जाले होते.हळू हळू बौच्नरा वारा प्रिया च्या गोऱ्या अंगाशी लागट करू लागला होता.प्रिया नै बन्ध्लेल्या अलगद केसांच्या बठि तंग स्लीव्हलेस कुर्ती नै अधोरेखित केलेल्या उघड्या मानेवर