सकाळी पिहु ला जाग आली तर विराट तिला कुशीत घेऊन झोपला होता..पिहुने वर एक नजर बघुन त्याच्या कपाळावर कीस करत त्याचे केस हाताने मागे सारले...झोपेत किती क्युट दिसतात...नाही तर चेहरयावर आट्याच पडल्या असतात पिहु मनातच बोलुन हसत होती....पिहुने,अलगद त्याचा हात पोटावरुन बाजुला केला.आणि बाथ घ्यायला गेली....विराटला ही नुकतीच जाग आली आणि तो मोबाईल चेक करु लागला....पिहु बाहेर आली तर दोघांची नजरानजर झाली पिहुने लाजुन चेहरा फिरवत मिरर मध्ये बघु लागली..ती केस पुसतच होती.कि विराट ने तिला मागुन मिठी मारत केस मागे घेतलं... अ..हो, हहह , तो तिच्या ओल्या केसांचा गंध घेत बोलला.. सकाळ झाली आहे,उठा तो डोळे झाकूनच होता तर