ती__आणि__तो... - 19

(18)
  • 18.5k
  • 2
  • 10.7k

भाग__१९ {सकाळी} सकाळी राधा तीच आवरुन...कान्हाच्या मूर्तीजवळ हात जोडून उभी होती..आणि प्रार्थना करत होती.... राधा__ कान्हा...बरेच दिवस झाले तुझ्याशी बोलताच नाही आल...सगळ तस नीट चालू आहे..पण..ही सोना जी रणजीतच्या आयुष्यात होती ती कुठे आहे? काय झाल तीच?...मला ना हें समजल्याशिवाय चैन नाही पडणार ना...प्लीज कान्हा तू हेल्प कर ना मला...काहीतरी मार्ग दाखवा...आणि रणजीतला सोना बद्दल विचारायची हिम्मत मला दे...कारण त्यांला राग येतो अस विचारल की मग तो चिडला ना कि माझी बोबड़ीच वळते?☹️प्लीज कान्हा तू हेल्प कर ह मल....हम्म चल मी निघते आता...बाय..!!? राधा खाली येते सगळे जण कसली तरी चर्चा करण्यात बिझी होते...राधा ही येऊन खाली