नवदुर्गा भाग ८

  • 7.2k
  • 2.6k

नवदुर्गा भाग ८ महर्षि कात्यायन यांनी सर्वप्रथम या देवीची पूजा केली या कारणाने देवीला कात्यायनी म्हणून ओळखले जाते . अशी पण कथा सांगितली जाते की महर्षि कात्यायनच्या मुलीने म्हणजे आई दुर्गेने आश्विन कृष्ण चतुर्दशीला जन्म घेऊन शुक्ल सप्तमी, अष्टमी आणि नवमी तिन्ही दिवशीपर्यंत कात्यायन ऋषींची पूजा स्वीकार करून नंतर दशमीला महिषासुराचा वध केला होता . असा विश्वास आहे की आईची कृपा झाल्यास सर्व कामे पूर्ण होतात . वैद्यनाथ नावाच्या ठिकाणी ती प्रकट झाली आणि तिथेच तिची पूजा केली जाते. देवी कात्यायनी भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. द्वापारयुगात भगवान श्रीकृष्ण हे पती म्हणून मिळावे अशी गोपींची इच्छा असल्यामुळे कालिंदी यमुनेच्या काठावर