नवदुर्गा भाग ६

  • 7.4k
  • 1
  • 2.9k

नवदुर्गा भाग ६ जे अध्यात्म आणि आध्यात्मिक आनंदाची आस करतात त्यांना या देवीची उपासना करून हे सर्व सहज मिळते. जो मनुष्य भक्तीने आई ब्रह्मचारिणीची पूजा करतो, त्याला सुख, उपचार आणि आनंद मिळतो, त्याला भीती वाटत नाही. आई ब्रम्हचारीणीचे रुपात ओळखली जाणारी आयुर्वेदातील दुसरी वनस्पती ब्रह्मचारिणी म्हणजे ब्राह्मी ब्राह्मी ही आयुष्य आणि स्मरण शक्ति वाढवणारी , रक्त विकारांचा नाश करणारी आणि स्वर मधुर करणारी आहे . यामुळे ब्राह्मीला “सरस्वती” सुद्धा म्हणले जाते . ही मन आणि बुद्धी दोन्हीसाठी शक्ति देते . गैस आणि मूत्ररोगासाठी हे प्रमुख औषध आहे . रक्त विकार मूत्राद्वारे बाहेर काढण्यासाठी अत्यंत उपयुक्त औषधि आहे . म्हणून या