नवदुर्गा भाग ५

  • 7.9k
  • 3.1k

नवदुर्गा भाग ५ आयुर्वेद अनुसार प्रथम शैलपुत्री म्हणजे हरड़ हीला मानले जाते . अनेक रोगात रामबाण असलेली ही हरड वनस्पती हेमवती आहे म्हणजे हिमालयात असणारी . जिला शैलपुत्रीचे रूप मानले जाते . ही आयुर्वेदातील प्रमुख औषधि आहे जी सात प्रकारची असते . यामध्ये “हरीतिका “(हरी) भय घालवणारी आहे . “पथया” म्हणजे हित करणारी “कायस्थ” जी शरीर स्वस्थ ठेवते . “अमृता” म्हणजे अमृतासारखी कधीच मृत न होणारी “हेमवती” म्हणजे हिमालयावर असणारी “चेतकी” म्हणजे चित्त प्रसन्न करणारी “श्रेयसी” म्हणजे यश देणारी (यशदाता) “शिवा” म्हणजे कल्याण करणारी. =====दुर्गा देवीचे दुसरे रूप देवी “ब्रह्मचारिणी”===== नवरात्रोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी आई ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते