तुझी माझी यारी - 10

  • 9.3k
  • 3.4k

अंजली सुदीप ला पाहून आली पणं तिने हे सरू ला सांगितलं च नाही.सरु ही थोडी उदास च असायची पणं ती ही अंजली ला तस्स जाणवू द्यायची नाही.अंजली ही तिची बेस्टी होती तिला कळत होत.दोन दिवसांनी शाळेला जाताना अंजली सरु सोबत बोलत होती पणं सुदीप चा विषय कसा काढायचा हे तिला कळत नव्हत. अंजली : सरु... सरु : ह...बोल.. अंजली : तू खरच नाही बोलत ना त्या सुदीप सोबत ? सरु : अंजली तुला विश्वास नाही का माझ्या वर ? मी तुझी शप्पथ कशी मोडेन ? अग मी खरच नाही बोलत आता त्यांच्या सोबत..आणि सुदीप शिवाय राहू शकते मी पणं तुझ्या