आईचे माझ्या जीवनातील अस्तित्व कुठे हरवले? - 3

  • 7k
  • 2.7k

भाग ३ आई,किती छोटा शब्द आहे हा.पण आई खरंच आपला जीव की प्राण.मला देव आहे की नाही हे माहीत नाही,पण जन्म देऊन मला या जगात आणणारया आईमधे मी देवाचे रुप बघितले आणि एवढेच नाही तर मला चांगले संस्कारसुद्धा तिच्याकडून मिळाले. निस्वार्थपणे फक्त माझ्याच भल्याचा विचार करणारी.तिच्याबद्दल कितीही शब्द बोलले तरीही ते कमीच आहे.अगदी साधी सरळ,सामान्य,जगापासुन वेगळी.विचारही सर्वांपासुन वेगळे.सर्व सुख-दुखात माझ्या सोबत असणारी,माझी आई माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होती,पण कधी कल्पनाही नव्हती की एवढ्या लवकर ती माझ्यापासुन दूर जाईल आणि इतकी दूर कि मला कधीही ती भेटणार नाही. कधी कधी देवावर राग यायचा,वाटायचे मला आईपासुन दुर करायचेच