तुझी माझी यारी - 8

  • 9.9k
  • 3.6k

बराच वेळ सरु ची वाट पाहून अंजली शाळेला एकटीच निघून गेली ..रस्त्यात तिला तिच्या इतर मैत्रिणी ही भेटल्या ..शाळेत ही बराच वेळ झाला तरी सरु आली नव्हती ...बहुतेक सरु आज येणार नाही असा विचार करून अंजली मग शांत बसली ..तेवढ्यात निशा अंजली कडे आली. निशा : अंजली आज सरु आली नाही का ? अंजली : हो ग ..मी ही खूप वेळ वाट पाहून मग आले शाळेला.. निशा : काल तुला काही बोलली नव्हती का ? अंजली : नाही तर काही च बोलली नव्हती ..बघू दुपारच्या सुट्टीत पूजा ला विचारू.. मग दोघी ही वर्गात लक्ष देऊ लागल्या ...दुपारी सर्व जनी जेवायला