तुझी माझी यारी - 7

  • 8.7k
  • 3.9k

पहिली युनिट टेस्ट संपली त्यानंतर गणेश चतुर्थी आली ..सर्वांनी खूप मज्जा केली ..सुट्टी च्या दिवशी सर्व मैत्रिणी मिळून गावातील सर्व मंडळांचे गणपती पाहून आल्या ..सरु आणि अंजली ही ..पुन्हा होती तशी शाळा ,घर अभ्यास सुरू झाल.सुट्टी दिवशी मात्र कधी सरु अंजली च्या घरी येत असे कधी अंजली सरुच्या घरी जात असे.शनिवारी शाळेतून घरी जात असताना ..सरूने अंजली ला विचारल .. सरु : अंजली ,उद्या घरी येतेस का ? अंजली ने तिला विचारल .. अंजली : का ग ? सरु : तुझा फेवरेट कर्ज पिक्चर लागणार आहे उद्या .. बारा ला तुझ्या हिमेश रेशमिया चा.. अंजली ने खुश होऊन विचारल.. अंजली