लहान पण देगा देवा - 7

  • 7k
  • 2.4k

भाग ७ साक्षी- अरे अथर्व तू काय बोलत होतास तू फोन वर तू काय झालं काय आहे तुला ? अथर्व- अगं साक्षी हे बघ माझे घरचे असं आणि तस तू काही सांग ते येणार नाही मग असं काही तरी सांगितलं तर कमीत कमी येतील तरी. साक्षी- अरे हे सगळं ठीक आहे पण, लग्न !!!!! तू काय त्याला बाहुला बाहुलीचा खेळ समजतोस काय? अथर्व- नाही ग पण दुसरा काही ऑपशन नाहीना. आणि आजी आजोबा ना आता सगळे जवळ असणं गरजेचं आहे. आणि त्यांच्या साठी मी काही करू शकतो. साक्षी- अरे मी तुझा उपाय चुकीचा आहे असं