दरवाजा - भाग 3

  • 6.7k
  • 3k

स्वामीनी ला स्वामीनी च्या घरातल्या सगळ्याना ती दिसते स्वामीनी व धीरज पुन्हा आपल्या घरी रहायला येतात. काही दिवस गेल्या वरती ऐक दिवस सस्वमीनो च्या त्या घराच्या शेजारच्या बायका तिला भेटतात व सांगता की ती त्या घर मल्कह्ची मुलगी आहे. कायम काळी.साडी घालूं न दरवाज्यात बसायची वेडी होती कुणी तरी तिचा फ़ायदा घेतला व तिला मारून टाकले . दगडांनी त्येचे डोळे नाक ओठांन ठेचले होते ओल्कू सुधा येत नव्हती तिच्या ईक्च अपूर्ण राहिल्या तेव्हा मग ती भूत बनून परत आली. हे ऐकल्या पासून स्वामीनी च्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण