एक लव्हस्टोरी पावसाळ्यातली

  • 8.2k
  • 2
  • 2.4k

एक पावसाळी आठवण. असंच एकेदिवशी बसलो होतो आपल्या एका मित्रा सोबत तो ही college मध्ये असताना एका हॉस्टेल ला असतानाची त्याची लव्हस्टोरी सांगितली आता तिच मी तुम्हाला सांगतो. मला नाही माहीत ही स्टोरी लोकांना आवडेल की नाही पण आपल्या मित्रासाठी लिहिली आहे त्याची एक आठवण म्हणून. स्टोरी मी त्याच्या शब्दातूनच सांगतो. मी त्यावेळी कॉलेज ला होतो. आणि strict असं कॉलेज होतं. College ला मुली नव्हत्या. पण शेवटी काय ओ उगवलेला सूर्य शेवटी मावळतोच. तसं किती ही strict कॉलेज असलं तरी या वयात आम्ही प्रेमात तर पडणारच ना तसंच काहीसं. आम्हाला रोज सकाळी 6 ला उठवून व्यायाम म्हणुन running साठी बाहेर