ती__आणि__तो... - 18

(14)
  • 16.3k
  • 10.4k

भाग__१८ रणजीत आणि राधा दोघेही मस्त फ्रेश झाले...राधा तिला भेटलेले गिफ्ट्स ओपन करून पाहत होती...रणजीत मोबाईल मध्ये डोक खुपसुन होता...राधाने एक एक करून सगळ्यांचे गिफ्ट्स ओपन करून पाहिले...पण रणजीतच गिफ्ट अजुन ओपन नव्हतं केल...(अस रणजीतला वाटल..?.) रणजीत__ पाहिलेस का गिफ्ट्स...? राधा__ हो...कंटाळ आला आता ओपन करून? रणजीत__ काय काय दिलय मग सगळ्यांनी.... राधा__ (सगळे गिफ्ट्स दाखवत).....आ..रम्या ताई आणि राहुल दादानी मिळून सोन्याचा हा हार दिलाय...अन रेवाने तो वनपीस मी आज घातला होता तो दिलय..अजुन माधवी काकू आणि महेश काकानी पैठणी,ठुशी दिले...अन आई,बाबानी लक्ष्मी हार दिलाय....आजीनी त्यांचे कड़े दिल्यात परंपरागत असलेल्या...खुप आवडल्या मला... रणजीत__ अजुन काय काय