मला सावरकर भेटले !

(21)
  • 19.7k
  • 5
  • 4.6k

कोरोना विषाणूच्या या महामारीत सर्व सामाज औदासिन्याच्या बर्फात गोठला गेला आहे. सर्वांच्या मानात जणू शिशिर ऋतूने अधिपत्य केलं आहे. "स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या" लोकोत्तर चारित्र्याच्या तेजोमय सूर्यात हा बर्फ वितळवून पुन्हा समाजाला उमेदीचा वसंत देण्याची शक्ती आहे. सदर लघुकथा ही आपणा सर्वांना सावरकरांच्या अध्यात्मिक प्रतिभेच दर्शन घडवुन मनोबल व धैर्य प्रदान करणारी आहे. "धन्य ही मातृभूमी, धन्य हा भारत देश.. जया लाभला विनायक, वीर त्यागी मुनीश्रेष्ठ.."