माझी आई

  • 8.6k
  • 2.4k

**माझी आई**"आई "ह्या शब्दात पूर्ण ब्रम्हांड सामावलेल आहे.... स्वामी तिन्ही जगाचा "आई"विना भिकारी हेच काय ते परम सत्य.... जगाच्या आधी (9महिने ) पहिला सहवास "आई ", पहिला श्वास "आई ", जन्माला येण्याचा ध्यास "आई ", जन्माला आल्यानंतर इवलुश्या केविलवाण्या नजरेत सामावलेली पहिली व्यक्ती "आई, "उच्चारलेला पहिला शब्द "आई ", पहिली गुरु म्हणजे " आई ", आहो इतकंच काय तर पृथ्वीवरचा पहिला देव म्हणजे "आई ",....... पृथ्वीवरच अमृत हे "आईने "पाजलेल्या दुधाच्या प्रत्येक थेंबात आहे.. स्वर्ग तिच्या गालावर खळखळून उठलेल्या हास्यातं आहे.... नरक तिच्या पापणी आड लपू पाहणाऱ्या डोळ्यातील आश्रु मध्ये आहे.. पंढरपूर, काशी "आईच्या " पायाशी आहे.. तिने दिलेला आशिर्वाद देवापेक्षा मोठा