आपली माणस

  • 7.8k
  • 3.1k

"वक्रतुंड महाकाय, सुर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुरुमदेव, सर्वकार्येशु सर्वदा"एकता कॉलनी...वेळ सकाळी 8 वाजताची...शाल्मलीच घर..शाल्मली आपल्या खोलीत झोपलेली असते. तेवढ्यात शाल्मलीची आई(वेदिका) तिला उठवायला तिच्या खोलीत येते. "शालु... ए.. शालु अग उठतेस न वाजले बघ किती. चल तुझं कॉलेज सुरू होणार आहे न आजपासुन आणि