तुझी माझी यारी - 5

  • 10.7k
  • 4.8k

अंजली चा प्रसाद मिळाल्या पासून नसीर आता चुकून ही अंजलीच्या वाट्याला जात नव्हता...सरु ने अंजलीची कराम त आपल्या इतर सर्व मैत्रिणी ना सांगितली होती ..त्या सगळ्याच नसीर वर हसू लागल्या होत्या आणि त्याला तसचं हवं म्हणून खुश झाल्या होत्या .चव्हाण सरांनी इतिहास ची टेस्ट शाळेच्या खेळाच्या मैदानावर एक एक हाता च अंतर ठेऊन सर्व मुलांना बसवून घेतली होती...अंजली ला तर छान च गेली टेस्ट ..हा मग हुशार च होती ती ना..अपेक्षे प्रमाणे तिला आउट ऑफ आउट मार्कस मिळणार याची तिला खात्री होती... सरू ला थोडी ठीक ठाक च गेली होती टेस्ट. स्वातंत्र्य दिवस जवळ येत होता ..म्हणजे च १५ ऑगस्ट