थोडासा प्यार हुवा है, थोडा है बाकी .... - 3

  • 8.2k
  • 1
  • 4k

रात्री लाइट येण्याची अरोही वाट पाहत पाहत कधी झोपून गेली ...तिला काही कळलेच नाही . सकाळी उठून घड्याळात पाहते तो काय? आठ वाजले होते . आठ वाजले तरी, कोणी ....तिला उठवले सूध्हा नाही .नाहीतर ईतर वेळी आई तिला जरा उठायला उशीर जाहला. की, किती रागावत असे .... तिला उशिरा उठलेले अजिबात आवडत नसे . पण .....आज .. अरोहीने उठून मोबाईल चार्जिंगला लावला. आणि आईला शोधायला ती किचन मधे गेली . तर आई नेहमी