जोडी तुझी माझी - भाग 40

  • 11k
  • 1
  • 5.1k

आज गौरवीला सृष्टीने बरिच काम दिलेली असतात, ऑफिस सुटायच्या वेळेपर्यंत पण गौरवी चं काम होत नाहीत म्हणून ती थांबते, सगळं ऑफिस खाली होत पण गौरवी एकटीच काम करत बसली असते.. ती निघाल्याशिवाय विवेक कधीच ऑफिसमधून निघत नसे, आज पण तो तिथेच होता, बराच उशीर झाला म्हणून तोच आज उठून तिच्याकडे जातो..विवेक - गौरवी.. अग बराच उशीर झालाय सगळे निघून गेलेत तू एकटीच का बसलीय काम करत ?? राहू दे ते सगळं बाकीच उद्या कर चल आता..गौरवी - बस विवेक थोडावेळ आणखी झालाच माझं, तुम्ही नका थांबू मी जाईल, तू निघा don't worry.. माझं झालं की मी पण लगेच निघते..त्याच्याकडे ना