गौरवी आणि विवेकच रोजच रुटीन सुरू असतं... गौरवी तिच्या नोकरीत मन लावून काम करत असते आणि विवेक तर कामाच्या बाबतीत आधीपासूनच खूप सिंसीयर असतो.. काही दिवसांनी गौरवीची कंपनी काही कारणास्तव विवेकच्या कंपनीमध्ये merge होते ... पण दोघही या गोष्टीपासून पूर्णपणे अनभिज्ञ असतात.. विवेकला तर गौरवीच्या कंपनीच नाव पण माहिती नसतं.. दोन्ही कंपन्या एकत्र झाल्या असतात पण त्यांचे एम्प्लॉयी त्यांच्या त्यांच्या ठिकाणीच बसत असतात.. विवेकच्या कंपनीच्या 3 ब्रांचेस असतात त्याच शहरात.. ४ महिन्यांनंतर.... गौरवी ज्या प्रोजेक्टवर काम करायची तो प्रोजेक्ट पूर्ण होतो आणि पुढे तिला लीड कंपनी मधला प्रोजेक्ट दिल्या जातो म्हणजे विवेकच्या कंपनीमधला.. आणि तिची रेपोर्टइंग कंपनी बदलते, जी विवेकच्या