जोडी तुझी माझी - भाग 38 -1

(11)
  • 9.6k
  • 1
  • 5.5k

इकडे विवेक घरी तर आला होता पण अतिशय टेन्शन मध्ये तो बसला होता... काय होईल काय नाही त्याची भीती मिनिट गणिक वाढत होती, गौरावीला फोन लावून विचारू का असा विचार करत कितीदा फोन हातात घेतला नं. ही लावला पण नको नको काही झालं तर तीच फोन करेल मला म्हणून ठेऊन दिला... त्याला त्याच्या बाबांचे शब्द आठवले.. आणि लगेच त्याच्या डोळ्यात पाणी दाटल.. "किती दुखवलय मी सगळ्यांना किती मूर्ख आहे मी.. इतकं सगळं चांगलं होतं माझ्याकडे पण मी कधी कशाचीच कदर नाही केली, ना कधी गौरवीची , ना कधी आई बाबांची.. एखादी धुंदी माणसाला कितपत वाईट बनवू शकते याचा खूप चांगला प्रत्यय