जोडी तुझी माझी - भाग 37

(12)
  • 10.4k
  • 1
  • 5.3k

विवेकला आता खूप टेन्शन आलं उद्याच सांगायचं म्हणजे , आणि खरच मी आता सांगून गेलो तर तिकडून आल्यावर सगळे शांत झालेले असतील का?? गौरवी म्हणते तस माझ्यावरच राग गेलेला असेल का ?? काय करू ? मी इथे असतांना सांगितल तर मला रोज त्या रागाला सामोरं तर जावं लागेल पण मी त्यांना मनवण्याचा प्रयत्न तर करू शकेल तिकडे निघून गेल्यावर फोनवरून मी काय बोलणार आहे?? पण नाही सांगितलं तर गौरवी तिला उगाच त्रास होत राहील.. काय करू??? गौरवी राहील उद्या सोबत सांगताना अस करतो देतो सांगून माझी मन हलकं होईल.. हम्मम कितीतरी वेळ असाच काहीतरी विचार करत विवेक बसला होता त्याला झोप