जोडी तुझी माझी - भाग 36

(13)
  • 9.8k
  • 1
  • 5.2k

विवेक जेवण करतो आणि आपल्या खोलीत निघून जातो.. इकडे गौरवी च सुद्धा जेवण होतं.. आणि ती तिच्या खोलीत जात असते की तिचे बाबा तिला बोलावतात....गौ बाबा- बेटा... कस वाटतंय??गौरवी - आता बरं आहे बाबा... उद्यापासून आता ऑफिसला पण जाणार आहे मी..गौ बाबा - हो ते कळलं मला, तुझी काही हरकत नसेल आणि तुला काही काम नसेल तर थोडं फिरायला जाऊयात का ? थोडं बोलायचं होत बाळा तुझ्याशी..गौरवी ला आता मात्र फार धडधडत.. तरी पण ती तिच्या बाबांसोबत जाते.. घराच्या पुढे छान छोटासा गार्डन सारख केलेल असत तिथे ते दोघे फिरायला जातात..बाबा - तू पुन्हा जॉब करणार आहेत ऐकून मला खरच खूप