ती__आणि__तो... - 16

(17)
  • 16.4k
  • 2
  • 10.2k

भाग__१६ दोघे खोलीत जातात...रणजीत शांतच होता.. पन राधा घाबरतच आत आली...रणजीत जाउन पटकन फ्रेश होऊन आला...राधा बेडवर बसली होती..रणजीतही आला आणि तिच्या शेजारी बसला..... रणजीत__ राधा मला आता सगळ खर सांगायचं...का त्या निशांतने तुला मीठी मारली...का लव्ह यू बोला...??? तू त्यांला ओळखतेस अशी का उभी होतीस??? नक्की काय आहे हे?? राधा थोड़ शांत होऊन मग रणजीतला सगळ खर सांगायचं ठरवते... राधा__ रणजीत ते तर सांगेन पन तुला माझां पास्ट आधी सांगते...ऐक.... राधा रणजीतला सगळ सांगते....नकळत तिचे डोळे पाणावतात...कितीतरी वर्ष जे दुःख मनात साठल होत ते आज अश्रुच्या रूपातुन बाहेर निघत होते...पण रणजीतला आतून वाटत होत की,हे लग्न तिला