तुझी माझी यारी - 4

  • 11.4k
  • 5.6k

अंजली किती ही धाडसी असली तरीही कोणत्या ही मुली ला तिच्या चारित्रयावर असे शिंतोडे उडवलेले पाहून वाईट वाटेलच ना ? अंजली ते सर्व पाहून रडू लागली ..सरु तिला समजावत होती तेवढ्यात तिच्या इतर मैत्रिणी ही आल्या.. सरु : अंजली रडू नको ना प्लीज तुझी काही चूक नाही आणि तू अशी नाही हे आम्हाला माहीत आहे मग का रडत आहेस तू ? निशा : अंजली रडू नको आम्ही सगळं पुसून टाकतो ..आणि कोणी केलंय ना हे सर्व त्याला चांगला धडा शिकवू .. निशा ,रेखा व सरु तिघी मिळून बॉटल मध्ये पाणी घेऊन ते लिहलेले सर्व पुसतात. रेखा : ये पणं हे