मी एक मोलकरीण - 10 - अंतिम भाग

(11)
  • 11.4k
  • 4.6k

( भाग 10 ) क्षणभरात सर्व शांतता पसरली. मग मी थोड्या वेळाने त्याला समजावलं आणि विश्वास दिला, तुला काहीच त्रास होणार नाहि याचा ! मग तो सांगु लागला, ती मला खुप आवडायची, ती सतत कोणाला तरी मदत करत असायची, तिच्या अशा वागण्याने तिचे सौंदर्य अजून खुलून दिसायचं. एकदा मी ठरवलं आज काहीही करून तिला आपल्या मनातील भावना व्यक्त करून दाखवायच्या ! ती त्या दिवशी क्लास मधून निघाली, मी तिला पुढे जाऊन दिले आणि मग मी तिच्या मागून निघालो. ती पुढे जात होती पण सतत मागे, इकडे, तिकडे बघत होती. मग मीच थोडा पुढे गेलो आणि तिला थांबावलं. ती मला बघून