रेशमी नाते - 17

(56)
  • 38.4k
  • 3
  • 24k

प्रांजु ...जा पिहुला बोलावुन आण उठल्यापासुन वरच बसलीये, मी गरम गरम शिरा केला जा, मम्मी ,आता तु विलन बनु नकोस दोघांमध्ये बसलेत तर बसु दे... अग विचीत्र मूलगी,जा बोलावुन आण,अजुन काही खाल्ल नाही तिने उशिरा काही खाल्ल कि जेवणार नाही...तुमच्या दोघींची नाटकं ऐवढी असतात ना खाताना,कि बस्स....जा आता .. मग तु जा ना, तु ऐका शब्दात का ऐकत नाही,रेवती तिच्या कानातून हेडफोन काढुन रागानेच मोबाईल घेते... मम्मीईईई...प्रांजल चिडुनच उठते... जा आता...दोघांना बोलव.. प्रांजल तणतण ‌करतच वर गेली....प्रांजल टेरेसवर येताना आवाज देतच ‌येऊ लागली... अहो,सोडा प्रांजु येतेय... हम्म,....,तो अजुन जवळ घेत गळ्यावर ओठ ठेकवुन किस‌ करत म्हणतो‌. पिहु शहारुन जाते....हे..हे..‌ काय