तुझी माझी यारी - 2

  • 13.6k
  • 6.8k

स्कूल मध्ये असा एक ही मुलगा नव्हता ज्याला अंजली आवडत नसे..पणं तिच्या सोबत बोलण्याच धाडस मात्र कोणी करू शकत नसे..कारण ती जशी मुलीनं सोबत प्रेमळ पने वागत असे त्याच्या उलट मुलानं सोबत थोडी फटकळ च होती...त्यामळे मनात असून ही मुलं तिच्या सोबत बोलतं मात्र नव्हती. अंजली च्या वर्गातला नसिर तिला रोज एक टक पाहत असायचा ...आज ही तास सुरू असताना तो अंजली कडे च पाहत बसला होता ..पुढे मॅडम काय शिकवतात या कडे त्याचं लक्ष च नव्हत...अंजली ची नजर त्याच्या कडे गेली तेव्हा तिने सुरवातीला त्याला इग्नोर च केलं पणं तरीही तो पाहणं काही सोडेना त्यामुळे त्याने त्याला रागात पाहून