मी ती आणि शिमला - 4

  • 10.6k
  • 5k

बसल्या बसल्या कधी झोपलो मलाच समजल नाही पण डोळे उघडले ते केतनच्या आवाज देण्यामुळे "चला पुरे झाली झोप वरती जाऊन थोडा आराम करा निवांत" तसा दचकलो आणि उठलो पण आठवल की स्वरा मांडीवर डोकं ठेऊन झोपली होती पण नीट भानावर येऊन पाहिलं तर ती तिथे नव्हती. समान वगेरे काढून हॉटेल मध्ये गेलो पण इथे बुकिंग केली नव्हती आणि शिमल्यासाठी पैसे वाचवायचे होते म्हणुन २ च रूम घेतल्या आणि त्याच शेअर केल्या सर्व आवरून दुपारी १ ला जेवायला हॉटेला गेलो. हा आमचा शेवटचा थांबा होता आत्ता इथून उतरणार थेट शिमल्यात हा ३रा दिवस होता आणि २दिवस आधीच वाया गेले होते रात्री