लहान पण देगा देवा - 5

  • 7.7k
  • 2.8k

भाग ५ अथर्व- आज्जी मी आलो ग , कुठे आहेस तू ? रमा आजी- अरे माझं बाळ ते आलं का? इतके दिवस लागले यायला, आजी ची आठवण नाही का येत रे? एक साधा फोन सुद्धा नाही करत मला. अथर्व- अगं आजी खूप आठवण येते पण काय करू तुझा झोपण्याचा वेळ आणि माझा जॉब चा वेळ एक होतो मग कस करणार सांग. म्हणून तर परत आल्यावर पहिला तुझ्याकडे आलो. ते सोड तू कशी आहेस माझी ब्युटी queen. रमा आजी- ब्युटी queen काय रे आता झालं वय माझं. हातात काठी घेईल काही काळाने .... आणि म्हणे ब्युटी queen. जा पहिला फ्रेश