ती रात्र - 10 - उत्कर्षबिंदू - अंतिम भाग

(18)
  • 13.3k
  • 6.6k

पाच वर्षानंतर . . .रात्रीचे बारा वाजले होते. मानसी झोपली होती, दिवसभर घर आवरून दमली होती म्हणून एका झटक्यात झोप आली होती, श्रेयस कॉम्प्युटर वर काहीतरी पाहत होता, त्यानंतर कॉम्प्युटर तसाच सोडून तो हळु हळु रूम मध्ये गेला. अंधार होता, त्याने मेणबत्ती पेटवली तिच्या जवळ गेला. तिच्या कपाळावर त्याने किस केलं, ती खूप गाढ झोपेत होती. तिला त्याने स्पर्श केला ते जाणवले नाही. तिला थोड हलवून त्याने तिला जागे करण्याचा प्रयत्न केला. तिने डोळे उघडले.श्रेयस, “Happy Anniversary मानसी”ती हळुवार उठून बेड वर बसली, श्रेयस च्या हातात केक होता. तिने तो केक उचलून टेबल वर ठेवला आणि दोघं हात श्रेयस च्या