ती रात्र - 8

  • 12k
  • 6.8k

"गावात नवीन पाखरू आलंय"माझ्या तोंडातून असे शब्द बाहेर पडले, खूप दिवसापासून दाबून ठेवलेल्या आवाजाला आज या मुलीमुळे ऊर्जा मिळाली, काय दिसते आहे ती मुलगी, अशी मुलगी पाहिजे आयुष्यात एकदा एका रात्रीसाठी, मग मेलो तरी चालेल. या श्रेयस मुळ कधी नीट जगता पण येत नाही. याच्या सोबत असण्याचा एक फायदा होतो, याच्या छान बोलण्याने आणि दिसण्याने मला कायम सुदंर सुदंर मुलींचा सहवास लाभला. त्यांच्या स्पर्शाने रात्र रात्र भर माझ्या डोळ्यातली झोप पळवली होती. खूप तोटे होते श्रेयस बरोबर राहण्याचे पण फायदा एकच मुली, मी मुलींसाठी किती पण तोटे सहन करायला तयार आहे. तिने तिचे नाव सांगितले होते, मानसी.त्या रात्री ती एकटीच