ती रात्र - 6

  • 14.8k
  • 7.7k

मी मानसीला पुन्हा घेऊन आलो, ईशांत हेडफोन्स लावून काही तरी पाहत होता. नेहमीसारखं मी त्याला झाकले आणि मग मानसीला आत घेतले. मानसी जास्तच दमलेली दिसत होती,मी तिला विचारलं “खूप जास्त दमली का आज तू ?”ती “आज खूप जास्त फिरलो ना म्हणून थकवा जाणवतो आहे आणि रात्री पण पूर्ण झोप झाली नाही. आज झोपेल मी पूर्ण नाहीतर लगेच तब्येत बिघडेल.”मी तिच्या हातात टॉवेल देत, “ठीक आहे, झोप पण आधी फ्रेश हो, आणि तू जेवण केलं का ?”ती “हो, बाहेर फिरत असताना खूप काही चरत होते”त्यानंतर ती फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेली, मी पण कपडे बदलण्यासाठी कपाटातून नाईट ड्रेस काढला. तो बेड