थोडासा प्यार हुवा है थोडा है बाकी ... - 2

  • 8.1k
  • 4k

अरोही ला वाटले होते की, जर त्या मुलाला पहिले, तर निर्णय घ्य्ला सोपे जयील . पण बघण्याचा कर्य्कम जाहला ....आणि प्रश्न अजूनच अव्घड्ला . अरोही ला पाहताच नवरा मुलगा तिच्या प्रेमात पडला .त्याला अरोही फार आवडली . अरोही होतीच एत्की सुंदर की कोण्ही तिच्या प्रेमात पडावे . नवऱ्या मुलाला अरोही आवडली च शिवाय त्याच्या घरच्या ना ही ती फार आवडली . त्यानी तिथेच होकार कळवला. अरोही च्या घरच्यांना आधीच हे स्थळ अरोही सठि योग्य वाटले होते . बघ्ण्च्या कार्यक्रमात त्याना नवरा मुलगा आणि त्याच्या घरच्याना त्याचा स्वभाव आवडला .हे स्थळ अरोही च्या काकांनी आणले होते .त्यामुळे