ती__आणि__तो... - 14

(15)
  • 16.6k
  • 4
  • 10.8k

भाग__ १४ सकाळी सगळे लवकर उठून मस्त तयार होतात...आज पूजा होती म्हणून....पुजा नीट पार पड़ते....राधाची सगळी मंडळी पूजा आणि जेवन उरकुन घरी जातात....आता रणजीतचे पाहुणे ही परतले होते.....त्यांचा आजचा दिवस सगळा धावपळ करण्यातच गेला....रात्री रणजीत गच्चीवर बसला.... रणजीत__ (मनात)......झाल लग्न...हुशहह..आज खुप दमलो...पण एक प्रश्न मनात मात्र काहूर माजवत आहे....राधा माझ्या आसपास असली की माझ हृदय जोरात का धड़धड़ करू लागत....?? प्रेमाची सुरवात अशीच होते का???...पन आम्ही तर सारखे भांडतो...आणि प्रेम..नाही शक्यच नाही....असो...लग्न झालाय सो माझ कर्तव्य आहे की आता राधाला खुश ठेवायच...आनंदी ठेवायच....मी मनोहर बाबाना तस प्रॉमिस केलाय....ह्म्म्म... तेवढ्यात त्याचा फोन वाजतो.....☎️ रणजीत__? Hello..... विनय__? Hello....जीत...अरे मी