लहान पण देगा देवा - 4

  • 8.6k
  • 3.3k

भाग ४ रमा- अहो फोन वाजतो आहे तुमचा बघा लवकर अथर्व असेल हो माझा!!!!!! अगं हो ग हे बघ घेतला , अगदी बरोबर आहेस तू, अथर्व च आहे ग. बोल रे पठ्या आलास का? फोन वर अथर्व- हो आजोबा आलो आहे मी १५ मिनटात पोहचेल या लवकर बरं. हो आलोच बघ . चल ग येतो त्याला घेऊन. रमा - अहो थांबा विसरलात का ? आपल्या ला लागलं आहे आराम करायचा आहे डॉक्टर काय म्हणाले विसरलात का? त्या शंभू ला घेऊन जा सोबत, तुम्ही गाडी नका चालवू. हो ग जातो शंभू ला घेऊन. ये